Income Tax Calculator FY 2026-27 AY 2027-28
(आयकर आर्थिक वर्ष 2026-27 मूल्यांकन वर्ष 2027-28)
आयकर विभागाच्या आयकर वसुलीचे नवीन section 115BAC नुसार आर्थिक वर्ष 2026-27 च्या आयकर गणनेसाठी New Tax Regime व Old Tax Regime असे दोन प्रकार आहेत. त्याची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत.
सन 2026-27 या सालातील पगारदार व्यक्तींच्या वार्षिक उत्पन्नावर आयकर आकारणी करण्यासाठी excel sheet calculator देत आहे.
आपणास सन 2026-27 ची आयकर कर आकारणी करणे नक्कीच सोपे होईल अशी अशा करतो. यामध्ये 2020 पूर्वीच्या जुने कर नियम आणि 2020 नंतरच्या नवीन कर नियम अशा दोन्ही नियम प्रकारांच्या आधारे आपला आयकर काढता येणार आहे.
या माहितीच्या खाली दिलेल्या लिंकच्या आधारे excel sheet calculator च्या सहाय्याने जुने कर नियम आणि नवीन कर नियम अशा दोन्ही नियम प्रकारांपैकी कोणता स्लॅब स्वीकारणे फायदेशीर आहे हे आपल्याला कळेल. यामुळे आपला फायदा नक्कीच होईल.
आपणच व्हा आपले आयकर सल्लागार!
आपल्या सर्वांना यासाठी शुभेच्छा !!


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा