Income Tax Calculator FY 2024-25 AY 2025-26
(आयकर आर्थिक वर्ष 2024-25 मूल्यांकन वर्ष 2025-26)
आयकर विभागाच्या आयकर वसुलीचे नवीन section 115BAC नुसार आर्थिक वर्ष 2024-25 च्या आयकर गणनेसाठी New Tax Regime व Old Tax Regime असे दोन प्रकार आहेत. त्याची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत.
सन 2024-25 या सालातील पगारदार व्यक्तींच्या वार्षिक उत्पन्नावर आयकर आकारणी करण्यासाठी excel sheet calculator देत आहे.
आपणास सन 2024-25 ची आयकर कर आकारणी करणे नक्कीच सोपे होईल अशी अशा करतो. यामध्ये 2020 पूर्वीच्या जुने कर नियम आणि 2020 नंतरच्या नवीन कर नियम अशा दोन्ही नियम प्रकारांच्या आधारे आपला आयकर काढता येणार आहे.
New Tax Regime प्रमाणे आयकराचा तक्ता | |
0 /- ते 3,00,000/- | टॅक्स नाही |
3,00,001/- ते 7,00,000/- | 5% (करपात्र उत्पन्न 7,00,000 पर्यंत 25000 /- रुपये रिबेट) |
7,00,001/- ते 10,00,000/- | 15000 + 10 % |
10,00,001/- ते 12,00,000/- | 45000 + 15 % |
12,00,001/- ते 15,00,000/- | 90000 + 20 % |
15,00,001/- पासून पुढे | 150000 + 30 % |
Standard Deduction Rs. 50,000/- मिळेल. | |
कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीवर सूट मिळणार नाही. |
Old Tax Regime प्रमाणे आयकराचा तक्ता | |
0 /- ते 2,50,000/- | टॅक्स नाही |
2,50,001/- ते 5,00,000/- | 5% (करपात्र उत्पन्न 5.00,000 पर्यंत 12500 /- रुपये रिबेट) |
5,00,001/- ते 10,00,000/- | 12500 + 20 % |
10,00,001/- पासून पुढे | 125000 + 30 % |
Standard Deduction Rs. 50,000/- मिळेल. | |
80C, 80D, 80CCD. 80G इ. सवलती मिळतील |
या माहितीच्या खाली दिलेल्या लिंकच्या आधारे excel sheet calculator च्या सहाय्याने जुने कर नियम आणि नवीन कर नियम अशा दोन्ही नियम प्रकारांपैकी कोणता स्लॅब स्वीकारणे फायदेशीर आहे हे आपल्याला कळेल. यामुळे आपला फायदा नक्कीच होईल.
आपणच व्हा आपले आयकर सल्लागार!
आपल्या सर्वांना यासाठी शुभेच्छा !!
५ टिप्पण्या:
Thanks Pravin sir it's always helpful for all of us. Great work.
From Ramesh Narayan Kale
Thanks mitra
सरजी सदर साॕप्टवेअरमध्ये माहिती भरली जात नाही only view दिसत आहे.
FILE PASSORD PROTECTED AHE
टिप्पणी पोस्ट करा