Income Tax Calculation Year 2022-23
(आयकर कर आकारणी सन 2022-23)
Financial Year 2022-23 Assessment year 2023-24
आर्थिक वर्ष 2022-23 मूल्यांकन वर्ष 2023-24
सन 2022-23 या सालातील पगारदार व्यक्तींच्या वार्षिक उत्पन्नावर आयकर आकारणी करण्यासाठी excel sheet देत आहे.
आपणास सन 2022-23 ची आयकर कर आकारणी करणे नक्कीच सोपे होईल अशी अशा करतो. यामध्ये 2020 पूर्वीच्या जुने कर नियम आणि 2020 नंतरच्या नवीन कर नियम अशा दोन्ही नियम प्रकारांच्या आधारे आपला आयकर काढता येणार आहे.
या माहितीच्या खाली दिलेल्या लिंकच्या आधारे excel कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने जुने कर नियम आणि नवीन कर नियम अशा दोन्ही नियम प्रकारांपैकी कोणता स्लॅब स्वीकारणे फायदेशीर आहे हे आपल्याला कळेल. यामुळे आपला फायदा नक्कीच होईल.
आपल्या सर्वांना यासाठी शुभेच्छा !!
2020 पूर्वीच आयकर स्लॅब खालीलप्रमाणे आहे
या स्लॅब मध्ये पूर्वी असलेली सर्व प्रकारच्या वाजवटी घेता येतात.
2020 नंतर आयकर स्लॅब खालीलप्रमाणे आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा