मी एकदा वाचले की , तुमच्या वर्गात येउन मुख्याध्यापक, अधिकारी यांनी केलेल्या तुमच्या मूल्यमापनापेक्षा तुमच्या वर्गातील विदयार्थ्यानी केलेले तुमचे मूल्यमापन अधिक योग्य आहे।
प्र.के.अत्रे यांचे मते - तुम्ही आदर्श व्यक्ती असा वा नसा पण तुमच्या पुढे असलेल्या ४०-५० कोवळया जीवांसाठी मात्र तुम्हीच आदर्श असता। तेव्हा त्यांचाच शेरा हा योग्य आहे । तोच आपल्याला प्रमाण आहे।
पण आज समाजात पाहिले की काय आदर्श द्यावा हेच समाजात नाही। पुस्तकी नागरिक शास्त्र आणि प्रत्यक्षात नागरिक शास्त्र यातच जमीन असमनाचा फरक दिसतो।
1 टिप्पणी:
barobar ahe.
टिप्पणी पोस्ट करा