पुणे महानगरपालिका सानुग्रह अनुदान 2021-22
पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी सेवक (रोजंदारी कामगारांसह) आणि भाध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागातील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांना, शिक्षण मंडळाकडील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांना तसेच बालवाडी शिक्षण सेविका, शिक्षक, शिक्षण सेवक यांना सन 2020-21 करिता सानुह अनुदान आदा करण्यात येणार आहे.
![]() |
खालीलप्रमाणे कार्यवाही होणार आहे.
1) पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी सेवक (रोजंदारी कामगारासह) आणि माध्यमिक व तात्रिक शिक्षण विभागातील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांगा सन 2020-21 व्या मुळ येतन + ग्रेड पे + महागाई भल्ता याबर 8.33 % + ररू.17,000/- इतके सानुग्रह अनुदान उपस्थितीचे प्रमाणात आदा करण्यात येणार आहे.
२) प्राथमिक शिक्षण विभागाकडील विषय शिक्षकेतर सेवकाना सन् 2020-21 ध्या मूळ वेतन + ग्रेड थे + महागाई भत्ता यावर 8.33 % + ररू.17,000/- इतके सानुग्रह अनुदान उपस्थितीचे प्रमाणात आदा करण्यात येणार आहे.
3) बालवाडी शिक्षण सेविका, शिक्षक तसेच शिक्षण सेवकाना सन 2020-21 च्या मूळ वेतन + ग्रेड + महागाई भाता यावर / वेतनाचे 8.33 % + ररू.17,000/- इतके सानुग्रह अनुदान उपस्थितीथे प्रमाणात आदा करण्यात यावे
4) ज्या वर्षा करीता सानुग्रह अनुदान द्यावयाचे त्या वर्षामध्ये संबंधीत सेवकाची (धाण पत्ता देय असणाऱ्या सेवकांसह) कामावरील प्रत्यक्ष हजेरी किमान 180 दिवस असण्याची अट लागू राहील. तथापि फक्त कागावर असताना व काम करित असताना घडलेल्या अपघातामुळे विशेष काय रजा एखाद्या सेजकारस द्यावी लागल्यास अशी रजा मनपा सेवायिनियमाच्या मर्यादेत हजेरी धरण्यात येणार आहे.
खाली दिलेल्या पुणे महानगरपालिका सानुग्रह अनुदान 2021-22 लिंक वरून संबंधित तक्ता डाऊनलोड करून त्या तक्त्यात आपले सानुग्रह अनुदान काढून तयार ठेवावे. कार्यालयाकडून मागणी होताच जमा करावे.
Download from following link